











गावाची माहिती
टाके देवगाव हे सहा पाड्यांचे मिळून एक गाव झाले आहे या गावाचे रहशे म्हणजे पूर्वी या गावात दगडाला टाके मारून कोरलेले देव आहेत म्हणून या गावाचे नाव टाके देवगाव नाव पडले आहे.आणि या गावात ब्रम्हगिरी,मारुती,मरीआई, येताळ हे पूर्वीचे देवांचे मंदिरे आहेत या गावाची लोकसख्या २106 इतकी आहे.
प्रशासक
प्रशासक
श्री. विशाल ठोके
ग्रामपंचायत अधिकारी
गावात दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्र, होळी यांसारखे धार्मिक सण उत्साहाने साजरे होतात. ग्रामस्थ मिळून भक्तीभावाने पूजा-अर्चा करतात.
गावातील कार्यक्रम व उपक्रम

ग्रामपंचायत दर महिन्याला ग्रामसभा आयोजित करते. गावकऱ्यांच्या समस्या ऐकून त्यावर उपाययोजना ठरवली जाते.
गावातील कार्यक्रम व उपक्रम

गावात अनेक महिला बचत गट स्थापन झाले असून त्या विविध उपक्रमांमधून स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. काही गट व्यवसायात देखील उतरले आहेत.
गावातील कार्यक्रम व उपक्रम

चालू व पूर्ण विकास कामे

चालू व पूर्ण विकास कामे

चालू व पूर्ण विकास कामे
कुटुंबसंख्या
100
लोकसंख्या
100
पुरुष
100
स्त्री
100
प्रशासकीय अधिकारी
मा. श्री ओंकार पवार
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, नाशिक
मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे
अति. मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, नाशिक
मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे
प्रकल्प संचालक
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक
मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा पं)
जिल्हा परिषद, नाशिक
श्री. रविकांत सानप
मा.गट विकास अधिकारी (उ.श्रे.)
(पंचायत समिती त्र्यंबकेश्वर)
श्री. हेमंत बच्छाव
मा.सहाय्यक गट विकास अधिकारी
(पंचायत समिती त्र्यंबकेश्वर)
श्री.संदिप खैरनार
विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग
(पंचायत समिती बागलाण)
ALL RIGHTS RESERVED
A.S.Computer Services, Kalwan
9850080709 / 9511231137
