टाके देवगाव हे सहा पाड्यांचे मिळून एक गाव झाले आहे या गावाचे रहशे म्हणजे पूर्वी या गावात दगडाला टाके मारून कोरलेले देव आहेत म्हणून या गावाचे नाव टाके देवगाव नाव पडले आहे.आणि या गावात ब्रम्हगिरी,मारुती,मरीआई, येताळ हे पूर्वीचे देवांचे मंदिरे आहेत या गावाची लोकसख्या २106 इतकी आहे यगावातील जंगलात जंगली जनावरे आहेत.त्र्यंबकेश्वर तालुक्या पासून अंदाजे ४५किमी अंतरावर हे गाव आहे.गावातून एक नदी १२ महिने वाहत असते गावाच्याच बाजून एक धरण आहे. गावात शेतकरी जास्त आहेत.